Mumbai Police: आझाद मैदानातून पोलीस आयुक्तालयाकडे जाणाऱ्या अनिल गोरा नामक संशयीत व्यक्तीस अटक- मुंबई पोलीस

आझाद मैदानातून पोलीस आयुक्तालयाकडे जाणाऱ्या अनिल गोरा नामक संशयीत व्यक्तीस मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक छोटासा चाकू आणि बंदुकीच्या आकाराचे लायटर जप्त केले आहे. मुंबई पोलिसांनी काल सायंकाळी 7.30 वाजणेच्या सुमारास ही कारवाई केली.

Arrest | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

आझाद मैदानातून पोलीस आयुक्तालयाकडे जाणाऱ्या अनिल गोरा नामक संशयीत व्यक्तीस मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक छोटासा चाकू आणि बंदुकीच्या आकाराचे लायटर जप्त केले आहे. मुंबई पोलिसांनी काल सायंकाळी 7.30 वाजणेच्या सुमारास ही कारवाई केली.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement