Mumbai: विजेच्या धक्क्याने 31 वर्षीय तरुणाचा मृत्यू

धार्मिक कार्यासाठी मंदिरात गेलेल्या एका 31 वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. ही घटना मुंबईतील मुलूंड परिसरात घडली. या तरुणास उपचारासाठी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषीत केले.

Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

धार्मिक कार्यासाठी मंदिरात गेलेल्या एका 31 वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. ही घटना मुंबईतील मुलूंड परिसरात घडली. या तरुणास उपचारासाठी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे आणि तपासही सुरु असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement