Dindoshi Police Station: देशी बनावटीचे पिस्तूल आणि 3 जिवंत काडतसांसह एकास अटक- मुंबई पोलीस

मुंबईच्या दिंडोशी पोलिस स्टेशनला मिळालेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय नरेंद्र जवाहर सिंग याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.पुढील तपास सुरु असल्याची माहिती डीसीपी सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.

DCP Somnath Gharge

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement