Mumbai: 3 जानेवारी रोजी मंत्री Aaditya Thackeray यांच्या हस्ते होणार राज्यातील 15-18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाचे उद्घाटन

लसीकरणाचे उद्घाटन राज्यमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते 3 जानेवारी रोजी होणार

Aaditya Thackeray | (Photo Credits-Twitter)

देशात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू होणार आहे. महाराष्ट्रातही याबाबत जोरदार तयारी सुरु आहे. महाराष्ट्रातील 15-18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाचे उद्घाटन राज्यमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते 3 जानेवारी रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला कोविड सेंटर येथे होणार आहे. बीएमसीने याबाबत माहिती दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement