Mumbai Fire News: मदनपुरा येथील लोहे की चाळीला आग, घटनेत कोणतीही जीवितहानी नाही
मुंबईतील भायखळा, मदनपुरा, अल रेयान टॉवरजवळील लोहे की चाळीला भीषण आग लागली आहे. बुधवारी संध्याकाळी सुमारे ८.३० च्या सुमारे ही घटना घडली.
Mumbai Fire News: मुंबईतील भायखळा, मदनपुरा, अल रेयान टॉवरजवळील लोहे की चाळीला भीषण आग लागली आहे. बुधवारी संध्याकाळी सुमारे ८.३० च्या सुमारे ही घटना घडली. मुंबई अग्निशमन दलाने या घटनेची तक्काळ नोंद घेतली आहे. आग वरच्या मजल्यापर्यंत गेली होती. मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, बेस्ट सप्लाय आणि वॉर्ड कंट्रोल यासह अनेकजण मदत कार्यासाठी गेले आहे. घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement