Lok Sabha Elections 2024: ईशान्य मुंबईच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार जाहीर करताच NCP-SCP कार्यकर्त्यांची मुंबई कार्यालयाबाहेर आंदोलनं!

ठाकरे गटाने संजय दीना पाटील यांना ईशान्य मुंबईच्या जागेवर उमेदवारी दिली आहे.

Lok Sabha Elections 2024: ईशान्य मुंबईच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार जाहीर करताच NCP-SCP कार्यकर्त्यांची मुंबई कार्यालयाबाहेर आंदोलनं!

ईशान्य मुंबईच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार जाहीर करताच NCP-SCP कार्यकर्त्यांनी मुंबई कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले आहे. ईशान्य मुंबईच्या जागेवर एनसीपीचं वर्चस्व असताना ती ठाकरे गटाला गेल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. . Shiv Sena (UBT) Candidate List: शिवसेना (UBT) उमेदवारांची यादी जाहीर, अनिल देसाई, अरविंद सावंत, यांच्यासह प्रमुख चेहरे मैदानात; कट्टर नेत्यांना संधी .

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 27, 2024 12:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).