Mumbai: बीएमसी आयुक्त Iqbal Singh Chahal यांना 'मुंबई रत्न पुरस्कार'; राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान

बीएमसी आयुक्त इकबालसिंह चहल यांना 'मुंबई रत्न पुरस्कार' प्राप्त झाला आहे

इकबालसिंह चहल यांना 'मुंबई रत्न पुरस्कार (Photo Credit : Twitter)

बीएमसी आयुक्त इकबालसिंह चहल यांना 'मुंबई रत्न पुरस्कार' प्राप्त झाला आहे. माननीय राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झालेले, मुंबई कोविड फाईट मॉडेलचे शिल्पकार म्हणून देण्यात आला आहे. चहल यांनी हा पुरस्कात बीएमसी टीमला समर्पित केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement