Mumbai Molestation Case: मुंबई मध्ये चालत्या रिक्षामध्ये महिलेचा विनयभंग; 47 वर्षीय व्यक्ती अटकेत
मुंबई मध्ये चालत्या रिक्षामध्ये महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे.
मुंबई मध्ये चालत्या रिक्षामध्ये महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. जुहू परिसरातील अमिताभ बच्चन यांच्या 'प्रतिक्षा' बंगल्याबाहेरील ही घटना आहे. दरम्यान या प्रकरणी 47 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अरविंद अजय वाघेला असं आरोपीचं नाव आहे. आयपीसी 354 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement