Mumbai Gang Rape: मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी 6 जणांना अटक
मुंबईत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Mumbai Minor Gangrape Case) झाल्याची घटना पुढे येत आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. ही घटना मुंबई येथील मालवणी परिसरात (Malvani area) घडल्याचे वृत्त आहे.
मुंबईत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Mumbai Minor Gangrape Case) झाल्याची घटना पुढे येत आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. ही घटना मुंबई येथील मालवणी परिसरात (Malvani area) घडल्याचे वृत्त आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलगी 16 वर्षांची आहे. पोलिसांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना म्हटले आहे की, सर्व आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता कलम 376 आणि पॉस्को कायद्यांतर्गत (POSCO Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement