Mumbai Metro Route 5: ठाणे-भिवंडी-कल्याण या मर्गिकेतील ठाणे ते भिवंडी दरम्यान १२.७किमीचा पहिला टप्पा प्रगतीपथावर
मुंबईतील मेट्रो प्रकल्पंचे काम प्रगतीपथावर आहे. मुंबई मेट्रोच्या मार्ग क्रमांक 5 वरील ठाणे-भिवंडी-कल्याण या मर्गिकेतील ठाणे ते भिवंडी दरम्यान12.7 किमीचा पहिला टप्पा प्रगतीपथावर असून यामध्ये एकूण 6 पूर्णतः उन्नत स्थानके असणार आहेत.
मुंबईतील मेट्रो प्रकल्पंचे काम प्रगतीपथावर आहे. मुंबई मेट्रोच्या मार्ग क्रमांक 5 वरील ठाणे-भिवंडी-कल्याण या मर्गिकेतील ठाणे ते भिवंडी दरम्यान12.7 किमीचा पहिला टप्पा प्रगतीपथावर असून यामध्ये एकूण 6 पूर्णतः उन्नत स्थानके असणार आहेत.मार्गिकेच्या टप्प्यातील स्थानकांची 64 टक्के स्थापत्य कामे पूर्ण झाली असून एकूण ७०टक्के कामे पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. मुंबई मेट्रोमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणा आहे. प्रामुख्याने प्रवासामध्ये जाणार वेळ वाचणार आहे.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)