Aarey Metro Car Shed: आरे कार शेड साठी वृक्षतोडणी केली नसल्याची MMRCL ची सर्वोच्च न्यायालयात माहिती
आरे मध्ये कारशेड उभारण्यावरून सध्या सरकार आणि काही पर्यावरणप्रेमी एकमेकांविरूद्ध ठाकले आहेत.
आरे कार शेड साठी आरे जंगलामध्ये वृक्षतोडणी केली नसल्याची माहिती आज सुप्रिम कोर्टात MMRCL ने दिली आहे. केवळ काही भागात वाढलेलं गवत दूर करण्यात आले आहे आणि काही ठिकाणी फांद्या ट्रिम केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)