मध्य रेल्वे मेगा ब्लॉक अपडेट्स
दिनांक २८.३.२०२१ रोजी मेगा ब्लॉक. pic.twitter.com/GK0xloTS7R
— Central Railway (@Central_Railway) March 28, 2021
पश्चिम रेल्वे मेगा ब्लॉक अपडेट्स
ब्लॉक अवधी दरम्यान विरार/वसई रोडहून बोरीवली/गोरेगावकडे जाणाऱ्या तसेच गोरेगाव ते वसई रोड/विरार कडे जाणाऱ्या सर्व डाऊन धीम्या लाईनच्या गाड्या डाऊन फास्ट लाईनवर चालतील.
— Western Railway (@WesternRly) March 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)