मुंबई: भाजपा कार्यकर्त्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याचे आरोप करणार्‍या महिलेची महापौर Kishori Pednekar घेणार भेट

15 ऑगस्ट दिवशी बोरिवली मध्ये एका महिला भाजपा कार्यकर्त्यावर पक्षातील कार्यकर्त्याकडूनच अत्याचार झाल्याची तक्रार समोर आली आहे.

Kishori Pednekar | PC: Twitter/ANI

मुंबई मध्ये भाजपा कार्यकर्त्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याचे आरोप करणार्‍या महिलेची महापौर किशोरी पेडणेकर घेणार भेट घेणार आहेत. मात्र महापौरांनी मीडीयाला माहिती देताना आता भाजपा नेते कुठे आहेत? पीडितेने भाजपा खासदार, आमदारांकडे मदत मागितली होती पण कोणीही आलं नाही असं म्हटलं आहे. याप्रकरणी त्या पोलिसांची देखील भेट घेणार आहेत.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement