मुंबई मध्ये भाजपा कार्यकर्त्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याचे आरोप करणार्या महिलेची महापौर किशोरी पेडणेकर घेणार भेट घेणार आहेत. मात्र महापौरांनी मीडीयाला माहिती देताना आता भाजपा नेते कुठे आहेत? पीडितेने भाजपा खासदार, आमदारांकडे मदत मागितली होती पण कोणीही आलं नाही असं म्हटलं आहे. याप्रकरणी त्या पोलिसांची देखील भेट घेणार आहेत.
ANI Tweet
I'll meet the victim & meet police officers over this matter. Where are BJP leaders now? The victim sought help from MLAs & MPs of BJP but to no avail: Mumbai Mayor & Shiv Sena leader Kishori Pednekar on sexual harassment of a BJP worker allegedly by another worker in Borivali pic.twitter.com/oFHY82TDH5
— ANI (@ANI) September 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)