Mumbai: 25 ऑक्सिजन सिलेंडर आणि 12 ऑक्सिजन किट्स जमा केल्याप्रकरणी एकाला अटक

काळ्या बाजारासाठी 25 ऑक्सिजन सिलेंडर आणि 12 ऑक्सिजन किट्स जमा केल्याप्रकरणी एका 28 वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे.

Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

काळ्या बाजारासाठी 25 ऑक्सिजन सिलेंडर आणि 12 ऑक्सिजन किट्स जमा केल्याप्रकरणी एका 28 वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 9 ने जोगेश्वरी वेस्ट येथून या तरुणाला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement