Mumbai Local Viral Video: मुंबई लोकल ट्रेनमध्ये रंगली संगीत मैफल व्हिडीओ व्हायरल (Watch Video)

मुंबई लोकल ट्रेनमधील प्रवाशांचा एक ग्रुप सुन चंपा सुन तारा आणि दो घुंट मुझे भी पिला दे गाताना दिसत आहे.

मुंबई लोकलमधून (Mumbai Local) प्रवास करताना प्रवाशांना नाना प्रकारचा त्रास हा सहन करावा लागतो, पण अशा प्रवासात एक विरंगुळा म्हणून प्रवासी अनेकदा भजन, किर्तने किंवा गाणे गातात. अशाच एका मुंबई लोकल ट्रेनमधला प्रवाशी गाण्याचा आनंद घेताना दिसत आहे. प्रवाशांचा एक ग्रुप लता मंगेशकरांच्या (Lata Mangeshkar) गाण्यांवर थिरकतांना दिसत आहे. सोशल मिडीयावर हा व्हिडीयो व्हायरल (Viral Video) झाला आहे.

हा व्हिडिओ ट्विटरवर @Chilled_Yogi नावाच्या अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. 1 मिनिटांपेक्षा जास्त कालावधीच्या क्लिपमध्ये, मुंबई लोकल ट्रेनमधील प्रवाशांचा एक ग्रुप सुन चंपा सुन तारा आणि दो घुंट मुझे भी पिला दे गाताना दिसत आहे. तसेच ट्रेनच्या खिडक्यांवर हाताना वाजवताना दिसत आहे.

पहा व्हिडीयो -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now