Mumbai Local Update: मध्य रेल्वेचं हार्बर मार्गावरील वेळापत्रक विस्कळीत पनवेल स्थानकात चाकरमान्यांची गर्दी
मध्य रेल्वेचं हार्बर मार्गावरील वेळापत्रक विस्कळीत झाल्याने पनवेल स्थानकात चाकरमान्यांची गर्दी पहायला मिळाली आहे.
मध्य रेल्वेचं हार्बर मार्गावरील वेळापत्रक विस्कळीत झाल्याने पनवेल स्थानकात चाकरमान्यांची गर्दी पहायला मिळाली आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने ट्रेन्स रद्द झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सकाळी कामावर जाण्याच्या वेळीच ट्रेन वेळेवर धावत नसल्याने प्लॅटफॉर्मवर गर्दी दिसत आहे. एका ट्वीटर यूजरने कामावर जाण्याच्या वेळेस अनेक ट्रेन्स रद्द झाल्याने संताप व्यक्त केला आहे.
पहा ट्वीट
Many local train cancelled on office time.thousends of people are waiting for train at Panvel, Mumbai. It's a big question mark on railway department.@AshwiniVaishnaw @Central_Railway @GM_CRly pic.twitter.com/fJCmvRCvLJ
— Chikun Sahoo (@Chikunsahoo5) November 2, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 02, 2022 11:07 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

