मध्य रेल्वे वर कळवा स्थानकात OHE failure झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे कडून कळवण्यात आलेल्या माहितीनुसार, दुपारी अडीज वाजल्यापासून ही सेवा विस्कळीत झाली आहे. सध्या स्लो लाईन वरून वाहतूक चालवली जात आहे. नक्की वाचा: Mumbai Local मध्ये तरूणावर ब्लेड हल्ला; ठाणे-कळवा स्थानकादरम्यानची घटना.
Due to OHE failure in KALWA on Down through through-line. (Mainline services) are affected from 14:33 p.m. Train movements are going through the local (Slow) downline@Central_Railway
— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) November 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)