Mumbai Local Updates: हार्बर मार्गावरील वडाळा-मानखुर्द मार्गावरील वाहतूक पूर्ववत

हार्बर रेल्वे प्रमाणेच मध्य रेल्वे मार्गावर देखील उशिराने रेल्वे सेवा सुरू आहे तर ट्रान्स हार्बर मार्गावर वाहतूक सुरळीत आहे.

Mumbai Local | PC: Twitter/ANI

हार्बर मार्गावरील वडाळा-मानखुर्द मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. काही तासांपूर्वी मुंबईत बरसणार्‍या मुसळधार पावसामुळे सचलेल्या पाण्यामुळे काही काळ ही रेल्वेसेवा खंडीत करण्यात आली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement