मुंबई मध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर खार रोड ते गोरेगाव दरम्यान सहाव्या लाईनचं काम हाती घेण्यात आलं आहे. यासाठी 26 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान विशेष ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या कामासाठी आज 1 नोव्हेंबर काही लोकल फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचं वेळापत्रक आता जारी करण्यात आलं आहे.
पहा ट्वीट
Due to NI work for the 6th line between Khar Road and Goregaon station from 26th OCT to 06th NOV 2023 following Western suburban local train services will remain cancelled for 1/11/2023. The inconvenience caused is regretted.@WesternRly@Gmwrly@RailMinIndia@vabhis pic.twitter.com/4yKEcbUG9F
— DRM - Mumbai Central, WR (@drmbct) November 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)