Mumbai Local Train: मुंबईकरांकडून धावत्या लोकलमध्ये महानवमी पूजा, सोशल मिडीयावर व्हिडीओची जोरदार चर्चा
मुंबईकरांनी महानवमीच्या शुभ मुहूर्तावर दुर्गामातेची आरती लोकल रेल्वेच्या डब्ब्यात केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
मुंबईची (Mumbai) लोकल ट्रेन (Local Train) ही मुंबईकरांची जिवनवाहीनी आहे. रोज लोकल ट्रेनने प्रवास करत मुंबईकर आपल्या सुख दुखाचे अनेक क्षण, उत्सव, समारंभ या लोकलमध्येच साजरे करतात. आज नवरात्री (Navratri) उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजे महानवमी (Maha Navami). मुंबईकरांनी महानवमीच्या शुभ मुहूर्तावर दुर्गामातेची आरती लोकल रेल्वेच्या डब्ब्यात केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर (Social Media Viral) जोरदार व्हायरल होत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Advertisement
Advertisement
Advertisement