Mumbai Local on WR Jumbo Block: बोरिवली ते भाईंदर दरम्यान मार्गावर जलद मार्गात 'या' वेळेत जम्बो ब्लॉक

मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी दिवसा मेगा ब्लॉक घेण्याऐवजी रात्रीचा जम्बो ब्लॉक घेऊन कामं केली जाणार आहेत.

WR| Wikimedia Commons

मुंबई मध्ये  रविवारी मेगाब्लॉक घेऊन देखभाल दुरूस्तीची कामं केली जातात. पण या रविवारी दिवसा मेगा ब्लॉक घेण्याऐवजी रात्रीचा जम्बो ब्लॉक घेऊन कामं केली जाणार आहेत. मुंबईमध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवार ४ व रविवार ५ मार्च २०२३ मधील मध्यरात्री, बोरीवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान २३:४५ ते ०३:४५ वाजेपर्यंत अप जलद मार्गावर आणि ००:४५ ते ०४:४५ वाजेपर्यंत डाउन जलद मार्गावर जम्बो ब्लॉक असेल.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now