Mumbai Local on WR Jumbo Block: बोरिवली ते भाईंदर दरम्यान मार्गावर जलद मार्गात 'या' वेळेत जम्बो ब्लॉक
मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी दिवसा मेगा ब्लॉक घेण्याऐवजी रात्रीचा जम्बो ब्लॉक घेऊन कामं केली जाणार आहेत.
मुंबई मध्ये रविवारी मेगाब्लॉक घेऊन देखभाल दुरूस्तीची कामं केली जातात. पण या रविवारी दिवसा मेगा ब्लॉक घेण्याऐवजी रात्रीचा जम्बो ब्लॉक घेऊन कामं केली जाणार आहेत. मुंबईमध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवार ४ व रविवार ५ मार्च २०२३ मधील मध्यरात्री, बोरीवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान २३:४५ ते ०३:४५ वाजेपर्यंत अप जलद मार्गावर आणि ००:४५ ते ०४:४५ वाजेपर्यंत डाउन जलद मार्गावर जम्बो ब्लॉक असेल.
पहा ट्वीट
मुंबई उपनगरीय विभागात पश्चिम रेल्वेद्वारे शनिवार ०४ व रविवार ०५ मार्च २०२३ मधील मध्यरात्री, बोरीवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान २३:४५ ते ०३:४५ वाजेपर्यंत अप जलद मार्गावर आणि ००:४५ ते ०४:४५ वाजेपर्यंत डाउन जलद मार्गावर जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे.#WRupdates #JumboBlock pic.twitter.com/4JTiSMQtNC
— Western Railway (@WesternRly) March 4, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2023 01:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

