Mumbai Local Mega Block Update: रविवारी पश्चिम रेल्वे वर मेगाब्लॉक, 255 ट्रेन्स रद्द; मध्य, हार्बर मार्गावर ब्लॉक नाही
रविवारी 29 ऑक्टोबर दिवशी मध्य, हार्बर आणि उरण मार्गावर ब्लॉक नाही. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी-नेरूळ अप डाऊन मार्गावर ब्लॉक आहे.
मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर रविवारी देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतला जातो. या रविवारी 29 ऑक्टोबर दिवशी मध्य, हार्बर आणि उरण मार्गावर ब्लॉक नाही. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी-नेरूळ अप डाऊन मार्गावर ब्लॉक आहे. हा ब्लॉक 11.10 ते 4.10 दरम्यान आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर पूर्ण दिवस ब्लॉक आहे. 255 ट्रेन्स रद्द झाल्या आहेत.
पहा ट्वीट
RAILWAY MEGABLOCK ON SUNDAY 29.10.2023
TRANS-HARBOUR & WESTERN LINE
Mega Block on 29.10.2023#Mumbai#MumbaiLocalpic.twitter.com/Op08H450Qe
— m-Indicator (@m_indicator_app) October 28, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 28, 2023 12:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

