Mumbai Local Mega Block 19 May Update: मध्य रेल्वे कडून 19 मे च्या रविवारी पहा कुठे मेगा ब्लॉक!

सर्वसाधारणपणे दर रविवारी रेल्वेच्या देखभाल आणि दुरूस्ती च्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जातो.

Mumbai Local Mega Block 19 May Update: मध्य रेल्वे कडून 19 मे च्या रविवारी पहा कुठे मेगा ब्लॉक!
Mumbai Local | ( Photo Credits: Pixabay.com)

मध्य रेल्वे कडून रविवार 19 मे दिवशी हार्बर आणि मेन लाईन वर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक 11.10 ते 4.10 राहणार आहे. तर माटुंगा आणि मुलूंड दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर फास्ट लाईन वर 11.5 ते 3.55 ब्लॉक राहणार आहे. सर्वसाधारणपणे दर रविवारी रेल्वेच्या देखभाल आणि दुरूस्ती च्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जातो.

मुंबई मेगा ब्लॉक अपडेट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 18, 2024 10:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).