Mumbai Kamala Building Fire Update: ताडदेव येथील कमला रहिवासी इमारतीमध्ये लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू
6 वयोवृद्धांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
मुंबई मध्ये ताडदेव येथील भाटिया हॉस्पिटल जवळ असलेल्या कमला रहिवासी इमारतीमध्ये लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती बीएमसीने दिली आहे. ही आज 20 मजली इमारतीच्या 18 व्या मजल्यावर लागली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे पण अद्यापही प्रचंड धूर आहे. 6 वयोवृद्धांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement