Omicron च्या रुग्णात अशीच वाढ झाली तर आम्हाला विचार करावा लागेल- अजित पवार

कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉनमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ओमिक्रॉन बद्दल विचारले असता त्यांनी म्हटले की, रुग्णांची अशीच वाढ झाली तर आम्हाला विचार करावा लागेल.

Ajit Pawar (Photo Credit: Twitter)

कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉनमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ओमिक्रॉन बद्दल विचारले असता त्यांनी म्हटले की, रुग्णांची अशीच वाढ झाली तर आम्हाला विचार करावा लागेल. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 28 डिसेंबर रोजी मुंबई दौऱ्याच्या परवानगीबद्दल विचारले असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओमिक्रॉनच्या मुद्द्यावर हे विधान केले आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement