Mumbai: मुंबईच्या पावसात घोरपड भिजली, इमारतीच्या टॉयलेटमध्ये विसावली, पाहा फोटो (See Photo)

ही घटना मुंबीतील अंधेरी येथील जनक दीप सोसायटीत घडली.

मुसळधार पावसात एका घोरपडीने नागरी इमारतीच्या सार्वजनिक टॉयलेटमध्ये आश्रय घेतल्याचे पाहायला मिळाले. ही घटना मुंबीतील अंधेरी येथील जनक दीप सोसायटीत घडली. स्थानिक नागरिकांनी वन विभागाला माहिती दिल्यानंतर वन विभागाने या घोरपडीला पकडले आणि तिच्या नैसर्गिक अदिवासात सोडले.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)