मुंबई मध्ये 17 मार्चपासून हेरिटेज बस टूर मध्यरात्री पर्यंत सुरू राहणार
हेरिटेज बस टूर ची तिकीट बुकिंग बुक माय शो मध्ये करू शकणार आहेत.
मुंबई मध्ये 17 मार्चपासून हेरिटेज बस टूर मध्यरात्री पर्यंत सुरू राहणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात ऊन्हाचा त्रास पाहता आता रात्री 11 वाजता देखील ही बस नरिमन पॉईंट मधून सुटणार आहे अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)