Mumbai Heat Wave: मुंबईत येत्या 48 तासात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

यामुळे नागरिकांनी आपली काळजी घ्या, प्रखर उन्हात शक्यतो बाहेर पडू नका, सुती कपडे, टोपी किंवा छत्रीचा वापर करा

मुंबई शहर (Mumbai) आणि उपनगरात येत्या 48 तासात काही तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Update) वर्तवली आहे. यामुळे नागरिकांनी आपली काळजी घ्या, प्रखर उन्हात शक्यतो बाहेर पडू नका, सुती कपडे, टोपी किंवा छत्रीचा वापर करा. तेलकट आणि जड खाद्य पदार्थ खाणे टाळा, पाणी सरबत, नारळ पाणी प्या असे आवाहन करण्यात आले आहे.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement