Mumbai: ट्रॉम्बे परिसरातून दोन ड्रग्ज तस्करांना अटक, अँटी नारकोटिक्स सेलच्या घाटकोपर युनिटची कारवाई

अँटी नारकोटिक्स सेलच्या घाटकोपर युनिटने ट्रॉम्बे परिसरातून दोन ड्रग्ज तस्करांना अटक केली आणि त्यांच्याकडून 100 ग्रॅम कोकेन जप्त केले.

अँटी नारकोटिक्स सेलच्या घाटकोपर युनिटने ट्रॉम्बे परिसरातून दोन ड्रग्ज तस्करांना अटक केली आणि त्यांच्याकडून 100 ग्रॅम कोकेन जप्त केले. जप्त केलेल्या कोकेनची बाजारात किंमत 30 लाख रुपये आहे. नारकोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सब्स्टन्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement