CBI चौकशीसाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख DRDO गेस्ट हाऊस वर दाखल

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची आज सीबीआय चौकशी होणार आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख । Photo Credits: ANI

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची आज सीबीआय चौकशी होणार आहे. त्यासाठी ते CBI चौकशीसाठी माजी गृहमंत्री  अनिल देशमुख DRDO गेस्ट हाऊस वर दाखल  झाले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement