Andheri Lift Accident: अंधेरी पूर्व मध्ये एका इमारती मध्ये लिफ्ट कोसळल्याने 5 जण जखमी; BMC ची माहिती
अंधेरी पूर्व मध्ये एका इमारतीची लिफ्ट कोसळून अपघात झाला आहे.
मुंबईत अंधेरी पूर्व मध्ये एका इमारतीची लिफ्ट कोसळून अपघात झाला आहे. बीएमसीच्या माहितीनुसार या दुर्घटनेमध्ये 5 जण जखमी झाले आहेत. सध्या बचावकार्य सुरू असून अग्निशमन दल, पोलिस घटनास्थळी दाखल आहेत.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)