Mumbai: वरळी येथील हॅप्पी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंडच्या तिसऱ्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

आत्तापर्यंत कोणत्याही दुखापतीची किंवा जीवितहानीची नोंद नाही

Fire | Images for symbolic purposes only । (Photo Credits: Pixabay)

मुंबईच्या वरळी येथील हॅप्पी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंडच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आत्तापर्यंत कोणत्याही दुखापतीची किंवा जीवितहानीची नोंद नाही. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement