Thane Fire: ठाण्यातील भिवंडी मध्ये गोडाऊनला आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
ठाण्यातील भिवंडी मध्ये आज सकाळी एका गोडाऊनला आग लागल्याचे वृत्त आहे.
ठाण्यातील भिवंडी मध्ये आज सकाळी एका गोडाऊनला आग लागल्याचे वृत्त आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून अद्याप कोणत्याही जीवितहानीची बाब समोर आली नसल्याचं सांगण्यात आलं आहे. 4 फायर टेंडर्स आग विझवण्यासाठी रवाना करण्यात आल्याचेही टीएमसी कडून सांगण्यात आले आहे.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement