Mumbai Fire: करीरोड मध्ये Avighna Park Apartment मध्ये आग; सुदैवाने जीवितहानी नाही

करीरोड मध्ये Avighna Park Apartment मध्ये आज दुपारी 12 च्या सुमारास लेव्हल 3 ची आग लागली आहे.

Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

करीरोड मध्ये Avighna Park Apartment मध्ये आग लागली आहे. ही आग लेव्हल 3 ची असून दुपारी बाराच्या सुमारास ती भडकली होती. दरम्यान मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement