Borivali Fire: मुंबई मध्ये बोरिवलीत Kanakia Samarpan Tower मध्ये भडकली आग; एकाचा मृत्यू 3 जखमी
मुंबई मध्ये आज बोरिवलीत Kanakia Samarpan Tower मध्ये आग भडकली आहे.
मुंबई मध्ये आज बोरिवलीत Kanakia Samarpan Tower मध्ये आग भडकली आहे. या आगीमध्ये एकाचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. काल जोगेश्वरी मध्ये EE Height Tower च्या मीटर बॉक्स मधून आग लागल्याचं वृत्त समोर आलं होतं. इमारतीच्या 15 व्या मजल्यावर आग लागल्याने रहिवासी घाबरून गेले होते.
बोरिवली मध्ये आग
Fire breaks out in Kanakia Samarpan Tower in Boriwali area of Mumbai. One dead and three injured. Details awaited.
— ANI (@ANI) July 25, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 25, 2024 05:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

