Mumbai Fire: मुंबईतील कांजूरमार्ग मेट्रो कार डेपोमध्ये आग; कोणतीही जीवित व वित्तहानी नाही
कांजूरमार्गमध्ये आग लागली आहे.
मुंबईतील कांजूरमार्ग मेट्रो कार डेपोमध्ये सुक्या गवताला आग लागली आहे. आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत. अद्याप कोणतीही जीवित व वित्तहानी झालेली नाही.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Advertisement
Advertisement