Mumbai Fire: कुर्ला परिसरामध्ये एका टोलेजंग इमारतीमध्ये लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू; अडकलेल्या काही रहिवासांची सुखरूप सुटका

कुर्ला परिसरामध्ये एका रहिवासी इमारतीला लागलेल्या आगीत वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबई मध्ये कुर्ला परिसरात आज एका टोलेजंग इमारतीमध्ये लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान  अडकलेल्या काही रहिवासांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या रहिवाशांना इमारतीच्या टेरेस वर नेण्यात आलं आहे. कूर्ला पश्चिमेतील HDIL Residential complex जवळ ही आग लागली होती. नक्की वाचा: Solapur Fire: अक्कलकोट रोड MIDC मधील रबर फॅक्टरीला आग; अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement