Mumbai: अल्पवयीन मुलीवर वडिलांचा बलात्कार; मुलगी गरोदर, गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे आढळल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले,

Rape | (Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

मुंबईमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तिचे 42 वर्षीय वडील इन्सान हुसेन शेख याने बलात्कार केला होता. आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध पोलिसांनी आयपीसी अन्वये 376, 376 (एन) आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे आढळल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले, मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement