Mumbai Police: दामू नगर परिसरातील पोलीस स्टेशन समोर नागरिकांचे निदर्शन- मुंबई पोलीस

दामू नगर भागात चोर असल्याच्या संशयावरून काही लोकांनी मारहाण केलेल्या आणि नंतर १५ जानेवारीला मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अतिरिक्त आयुक्त कार्यालयाबाहेर निदर्शने केली, अशी माहिती मुंबई पोलीसांनी दिली आहे. मारहाणीची घटना १३ जानेवारीला घडली होती.

Mumbai Police

दामू नगर भागात चोर असल्याच्या संशयावरून काही लोकांनी मारहाण केलेल्या आणि नंतर 15 जानेवारीला मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अतिरिक्त आयुक्त कार्यालयाबाहेर निदर्शने केली, अशी माहिती मुंबई पोलीसांनी दिली आहे. मारहाणीची घटना 13  जानेवारीला घडली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement