सचिन वझे याला १० दिवसांची कोठडी द्या, क्राइम ब्रँचची न्यायालयाकडे मागणी

मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वझे याला खंडणीच्या प्रकरणात एस्प्लेनेड न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी क्राइम ब्रँचने सचिन वझे याची 10 दिवसांची कोठडी न्यायालयाकडे मागितली आहे.

Sachin Waze | (PC: Twitter/ ANI )

मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वझे याला खंडणीच्या प्रकरणात एस्प्लेनेड न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी क्राइम ब्रँचने सचिन वझे याची 10 दिवसांची कोठडी न्यायालयाकडे मागितली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement