Mumbai Cruise Drug Case: आम्ही मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल करु- अली कासिफ, अरबाज मर्चंटचे वकील
मुंबई क्रूज ड्रग प्रकरणात एनसीबीने केलेल्या अटक प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळालेल्या अरबाज मर्चंट याचा जामीन अर्ज न्यायालयाने आज फेटाळून लावला. अरबाज मर्चंट याच्या वकीलाने सांगितले की, या प्रकरणात आम्ही मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न करत आहोत.
मुंबई क्रूज ड्रग प्रकरणात एनसीबीने केलेल्या अटक प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळालेल्या अरबाज मर्चंट याचा जामीन अर्ज न्यायालयाने आज फेटाळून लावला. अरबाज मर्चंट याच्या वकीलाने सांगितले की, या प्रकरणात आम्ही मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न करत आहोत. या प्रकरणाती इतर दोघेही आज उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
अरबाज मर्चंट जामीनासाठी उच्च न्यायालयात जाणार
Drugs on cruise ship case | We are trying to move the bail application in Bombay High Court today. The other two are also likely to move bail applications in the High Court today: Ali Kasif, Arbaaz Merchant's lawyer
— ANI (@ANI) October 20, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 20, 2021 04:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

