Mumbai Crime: दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी व्यावसायिकाचे 35 लाख रुपये पळवले
सोमवारी संध्याकाळी मुंबईतील समता नगर भागात वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी एका व्यावसायिकाकडून 35 लाख रुपये लुटले. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असल्याची माहिती मुंबई पोलीसांनी दिली आहे.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement