मुंबई क्राईम ब्रांच कडून विक्रोळी मधून दोघांना अटक; 8 पिस्तुल आणि लाईव्ह बुलेट्स जप्त
सध्या दोन्ही आरोपींना 23 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई क्राईम ब्रांच कडून विक्रोळी मधून दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 8 पिस्तुल आणि लाईव्ह बुलेट्स जप्त करण्यात आली आहेत. त्यांना सध्या 23 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
New Pope Elected: सिस्टिन चॅपल चिमणीतून पांढरा धूर, कार्डिनल्सने निवडले नवे पोप
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान BCCI उचलले मोठे पाऊल, धर्मशालेतून खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी पाठवणार विशेष ट्रेन
PBKS vs DC, IPL 2025 58th Match Abandoned: पंजाब-दिल्ली सामना रद्द, धर्मशाळा स्टेडियममध्ये पूर्ण ब्लॅकआउट
पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्याचा Live स्कोअरकार्ड
Advertisement
Advertisement
Advertisement