Mumbai Crime: अंधेरी आणि जोगेश्वरी येथून 2 ड्रग्ज तस्करांना अटक, 71 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त

न्यायालयाने आरोपीला 6 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे

Arrest (PC -Pixabay)

मुंबई क्राईम ब्रँचने अंधेरी आणि जोगेश्वरी पूर्व येथून 2 ड्रग्ज तस्करांना अटक करून 71 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून न्यायालयाने आरोपीला 6 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement