Mumbai: शहरातील अधिकाधिक नागरिकांनी कोरोनाचा दुसरा डोस घ्यावा यासाठी महापालिकेकडून रात्री 10 वाजेपर्यंत लसीकरण सुरु ठेवण्यात येणार

जास्तीत जास्त नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देण्याच्या उद्देशाने, बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे खालील यादीतील लसीकरण केंद्रांची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Covid-19 Vaccination |(Photo Credits: PTI)

जास्तीत जास्त नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देण्याच्या उद्देशाने, बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे खालील यादीतील लसीकरण केंद्रांची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Tweet:

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement