Mumbai: कोविड19 पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाने हॉस्पिटलमधून पळ काढल्यानंतर लोकमान्य टिळक टर्मिनस येथून घेतले ताब्यात

मुंबईतील एका रुग्णालयात कोविड19 पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाने पळ काढला होता. तर आपल्यावर संशय येऊ नये म्हणून रुग्णीने टाकून दिलेले पीपीई किट घातले आणि तेथून पळाला.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

मुंबईतील एका रुग्णालयात कोविड19 पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाने पळ काढला होता. तर आपल्यावर संशय येऊ नये म्हणून रुग्णीने टाकून दिलेले पीपीई किट घातले आणि तेथून पळाला. परंतु या रुग्णाला लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पकडण्यात आले आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement