Mumbai Covid-19 Vaccination: मुंबईमध्ये शुक्रवारपासून शासकीय केंद्रे आणि बीएमसी केंद्रांवर सुरु होणार कोविड-19 लसीकरण

मुंबईमध्ये आज रात्री कोविड-19 लसीचा साठा पोहोचेल आणि उद्या सर्व लसीकरण केंद्रांवर त्याचे वाटप केले जाईल

Vaccination (Photo Credits-Twitter)

मुंबईमध्ये आज रात्री कोविड-19 लसीचा साठा पोहोचेल आणि उद्या सर्व लसीकरण केंद्रांवर त्याचे वाटप केले जाईल. शुक्रवारपासून शासकीय केंद्रे आणि बीएमसी केंद्रांवर लसीकरण सुरू होईल. कोव्हिशील्डचे 50,000 डोस आणि कोवॅक्सिनचे 11,200 डोस देण्यात येतील. बीएमसीने याबाबत माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement