Anil Deshmukh यांना सत्र न्यायालयाचा दिलासा नाहीच; CBI प्रकरणात जामीन नाकारल्याने दिवाळी तुरूंगातच !
Anil Deshmukh यांना सत्र न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणामध्ये जामीन नाकारला आहे.
Anil Deshmukh यांना सत्र न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणामध्ये जामीन नाकारला आहे. त्यांना ईडीच्या प्रकरणात जामीन मिळाला आहे पण त्यांना याच प्रकरणामध्ये सीबीआय कडून दाखल करण्यात आलेल्या प्रकरणामध्ये दिलासा मिळाला नसल्याने त्यांचा तुरूंगाबाहेर पडण्याचा मार्ग रखडला आहे. सध्या वैद्यकीय कारणास्तव ते जसलोक रूग्णालयात उपचार घेत आहेत.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Child Care and Alimony: अपत्यसंगोपनासाठी नोकरी सोडणारी महिला पोटगीस पात्र: दिल्ली उच्च न्यायालय
Mumbai: 6 महिला डॉक्टरांचा विनयभंग करणाऱ्या KEM रुग्णालयातील डॉक्टरला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Advertisement
Advertisement
Advertisement